शिक्षक म्हणजे विशाल वृक्षच असतो
ज्याच्य फांदी फांदीतून सळसळत असतात बेदरकारपणे
ज्ञानाची पानं
त्याच्याच छायेखाली सौख्य लाभते
अज्ञानाच्या उन्हात न्हाऊन निघालेल्या
अस्फुट चित्कांरांना
किंवा त्याच्याच रेषेखाली अधांतरी
लटकेली असतात
कित्येक भावनांच्या डोहात भिजून
नतमस्तक झालेली इवालाल्या चेहऱ्याची
निरागस अक्षरे
शिक्षक नसतो कधीच बिचारा
तोच तर असतो सर्वस्वी बादशहा शाळेचा
त्याच्याच स्वमीत्वाने महत्व येत असते शाळेला
तोच तर असतो खरा संशोधक, शास्त्रज्ञ
नखशिखान्त अंधर भरलेल्या चिमूकल्या गोळ्यातून
सूर्याचं तेज बाहेर काढणारा
तो समाज सुधारक क्रांती कारकही तोच
कित्येक चेतनांना पाठबळ असते
त्याच्या समर्थ तत्त्वज्ञानाचे
शिक्षकाला जपावी लागतात
कुतूहलाच्या झाडाची पानं जीवापाड
आणि आकार द्यावा लागतो
एका मुक्त पणे बागडणाऱ्या
निराकार चैत्यनाला...
कधी स्वतःला विसरून बागडावं ही लागतं
जाणून घ्यावी लागतात बोल खोल खोल काळजाच्या आत
निर्ममपणे...
कधी अंधाअ ही प्यावा लागतो बोनबोभाट पणे
तेव्हा कुठे चमकतात उजेडाची किरणं उद्दीष्टांच्या वाटेवर
त्याच्या सोबतील असतेच की खडूची धारदार तलवार अन
फळ्याची ढाल असते पाठीशी
विश्वास ठेवा एक ना एक दिवस अंधार संपून उजेडाचे राज्य येईल.
अन तेंव्हा मात्र शिक्षक म्हणून त्याची प्रतिमा अधिक स्पष्ट दिसेल
Anantrao
- Home
- सरल
- शासन निर्णय
- स्कुल रिपोर्ट कार्ड
- MDM
- बालभारती ई-बुक
- इयत्ता - १ ते ८ अभ्यासक्रमावरील विडिओ
- ई-शिष्यवृत्ती
- Pre-Matric Scholarships
- ई-स्कूल
- ई-पाठयपुस्तके
- सातत्यापूर्ण सर्वंकष मूल्यमापन
- सर्व शिक्षा अभियान
- ब्रिटिश कॉन्सिल
- शाळा युडायस शोधा
- बालचित्रवाणी
- महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषेद
- साक्षात
- सुविचार
- पाढे
- देशभक्तीपर गीते ऑडिओ
- ऐतिहासिक पुस्तके PDF
- शालेय जीवन
- क्रिडा विषयक
- ज्ञानरचनावाद
- Educational Blogs
- महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळ
- Y.C.M.O.U.
- I.G.N.O.U
- मुंबई विद्यापीठ
- बृहन्मुंबई महानगरपालिका
- तंत्रस्नेही शिक्षक
- बृहन्मुंबई महानगरपालिका मेडीक्लेम
- बृहन्मुंबई महानगरपालिका परिपत्रके
- इंग्रजी-मराठी भाषांतर
- भारत सरकार पोर्टल
- MHRD
- N.U.E.P.A
- S.E.M.I.S
- N.C.E.R.T
- MHRD
- ऑनलाइन कोर्सस
- आधार कार्ड
- नोकरी शोधा
- MPSC
- माहितीचा अधिकार अधिनियम -२००५
- बँक IFSC / MICR कोड
- प्रगत शेक्षणिक महाराष्ट्र
- शिक्षक मित्र
- थोरांची ओळख
- महाराष्ट्र , तालुकानिहाय नकाशे
- जीवन शिक्षण
- ई-लर्निंग
- मीना-राजु मंच
- कविता
- ज्ञानरचनावादी उपक्रम
- संच मान्यता
- मुल्यमापन
- शैक्षणिक साहित्य
- सार्वजनिक सुटया
- बडबड गीते
- गोष्टी
- आजचे दिनविशेष
- आजचे वार्तमान पत्रे
- नवोउपक्रम
- Teachers Comments On Report Card
- भारतीय संविधान
- ५वी व ८ वी शिष्यवृत्ती परीक्षा
- National Anthem of India
- Vande Mataram
Wednesday, 26 July 2017
शिक्षक म्हणजे ??
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment