SENTENCES FOR DAILY TALKING
"दैनंदिन जीवनात संभाषणातील वाक्य"...!!
● I like it. - मला ते आवडते.
● See you later. - नंतर भेटू या.
● I don't like it. - मला ते आवडत नाही.
● What's your address ?
- तुमचा पत्ता काय.
● Turn around.- सभोवती फिरा.
● Go straight -- सरळ जा.
● Go down. -- खाली जा.
● Go up. - वर जा.
● Come soon. - लवकर या.
● Do it fast. - ते लवकर कर.
● Very near. - खूप जवळ.
● Fold It. -- घडी कर.
● You can go.- तुम्ही जाऊ शकता.
● I don't know. - मला माहित नाही.
● I think so.- मला अस वाटत.
● It's impossible. - ते अशक्य आहे.
● It's possible. - ते शक्य आहे.
● Keep silence. - शांतता राखा.
● Don't turn left.- डावीकडे वळू नका.
● Run fast.- जोराने पळा.
● Very dirty. - खूपच घाण.
● Why not.- का नाही.
● Can't say.-सांगू शकत नाही.
● Why are you late ?
- तुला का उशीर झाला ?
● It is very far. -ते खूप दूर आहे.
● Well done. - खूप छान.
● very bad. - खूप वाईट.
● Very handsome - खूपच देखणा.
● Wait here. - येथे वाट पहा.
● Good idea. -चांगली कल्पना.
● How sad ! - किती दुःख !
● It's nice.- खूपच छान.
● I am busy.- मी कामात मग्न आहे.
● I know. - मला माहित आहे.
● Excellent. - खूपच छान.
● See you tomorrow. -उद्या भेटूया.
● Same place, same time.
याचवेळी, याच ठिकाणी.
● Good morning.- शुभ प्रभात.
● Good evening.- शुभ संध्याकाळ.
● Good afternoon.- शुभ दुपारनंतर.
● Good Night. - शुभ रात्री.
● All the best.-मनापासून सदिच्छा.
● Look here. - इकडे पहा.
● Save money.- पैसे वाचवा.
Wait for me.- माझी वाट पहा.
● Keep in mind. - लक्षात ठेवा.
● It's beautiful - ते फार सुंदर आहे.
● Sky is cloudly.-आकाश ढगाळ आहे.
● Are you ready ? -
तुम्ही तयार आहात का ?
● Don't worry. - काही चिंता करू नका.
(1) What's your name please ?
-- तुमचे नाव काय आहे ?
(2) What's your father's name ?
-- तुमच्या वडिलांचे नाव काय आहे ?
(3) What's your surname ?
-- तुमचे आडनाव काय आहे ?
(4) Where do you live ?
-- तुम्ही कोठे राहता ?
(5) How many brothers do you
have ?
-- तुम्हाला किती भाऊ आहेत ?
(6) How old are you ?
-- तुमचे वय किती ?
(7) How tall are you ?
-- तुमची उंची किती आहे ?
(8) What is your brith date ?
-- तुमची जन्म तारीख काय आहे ?
(9) How do you go to school ?
-- तुम्ही शाळेत कसे जाता ?
(10) When do you go to school ?
-- तुम्ही शाळेला केव्हा जाता ?
(12) Do you help your mother ?
-- तुम्ही तुमच्या आईला मदत करता का ?
(13) Do you like the city life ?
-- तुम्हांला शहरी जीवन आवडते का ?
(14) When do you sleep ?
-- तुम्ही केव्हा झोपता ?
(15)What is your qualifications ?
--तुमची पात्रता काय आहे ?
(16) What is your mother tongue ?
--तुमची मातृभाषा काय आहे ?
(17) What is the time in your
watch ?
-- तुमच्या घड्याळात किती वाजले आहेत ?
(18) When do you watch T. V. ?
-- तुम्ही टि. व्ही. केव्हा पाहता ?
(19) When do you go to play ?
-- तुम्ही केव्हा खेळण्यासाठी जाता ?
(20) Which is your native place ?
-- तुमचे मुळ गाव कोणते आहे ?
No comments:
Post a Comment