केस अर्पण करून कुठे पुण्य मिळते नारळ अर्पण करून कुठे भाग्य उजळते केस अन् नारळ विकुनी होतो व्यापार सोनं- चांदी अर्पण करून कुठे काय मिळते सोने -चांदीच्या दागिन्यांचा होतो लिलाव काय उपयोग सांग मानवा अशा या दान धर्माचा ?? कधी शेतक-याला बियाणं दान देऊन बघ कधी निराधार कन्येचा विवाह लाऊन बघ कधी एखाद्या निराधार बालकाचा पालक होऊन बघ कधी एखाद्या उपाश्याला भरवुन बघ कधी एखाद्या अपंगाला आधार देऊन बघ कधी एखाद्या शाळेचा जीर्णोध्दार करून बघ कधी एखाद्या वृध्दाश्रमास दान करून बघ कधी एखाद्या आश्रमातील निराधारांवर प्रेम करून बघ एकदा दान धर्माच्या व्याख्या बदलून तर बघ !! जेव्हा मंदिरात जाणाऱ्या रांगा वाचनालयात जातील तेव्हा भारत जगात महासत्ता बनेल ..पुस्तकानं माणसाच मस्तक सशक्त होत..... सशक्त झालेलं मस्तक कुणाच हस्तक होत नसत.... आणि हस्तक न झालेलं मस्तक कुठेही नतमस्तक होत नसत...! शाळेचे छत गळके आणि मंदिराचे छत मात्र सोन्याचे ? शाळेत आज मुलांना बसायला साधी फरशी नाही मंदिराला मात्र संगमरवरी ? शाळेला दोन रुपये देतांना दहा वेळा चौकश्या करणारा पालक मंदिराला दोन हजार देतांना अजिबात चौकशी करत नाही...... आपला भारत नक्की महासत्ता होणार ? पायात घालायची चप्पल ए सी मधे विकायला ठेवतात आणि भाजीपाला फूटपाथवर..... म्हणे आमचा देश कृषी प्रधान आणि आत्महत्या करतो शेतकरी... शेकडो मैल चालतो वारकरी... अन विठोबाचे पहिले दर्शन घेतो मुख्यमंत्री..! ....
Anantrao
- Home
- सरल
- शासन निर्णय
- स्कुल रिपोर्ट कार्ड
- MDM
- बालभारती ई-बुक
- इयत्ता - १ ते ८ अभ्यासक्रमावरील विडिओ
- ई-शिष्यवृत्ती
- Pre-Matric Scholarships
- ई-स्कूल
- ई-पाठयपुस्तके
- सातत्यापूर्ण सर्वंकष मूल्यमापन
- सर्व शिक्षा अभियान
- ब्रिटिश कॉन्सिल
- शाळा युडायस शोधा
- बालचित्रवाणी
- महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषेद
- साक्षात
- सुविचार
- पाढे
- देशभक्तीपर गीते ऑडिओ
- ऐतिहासिक पुस्तके PDF
- शालेय जीवन
- क्रिडा विषयक
- ज्ञानरचनावाद
- Educational Blogs
- महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळ
- Y.C.M.O.U.
- I.G.N.O.U
- मुंबई विद्यापीठ
- बृहन्मुंबई महानगरपालिका
- तंत्रस्नेही शिक्षक
- बृहन्मुंबई महानगरपालिका मेडीक्लेम
- बृहन्मुंबई महानगरपालिका परिपत्रके
- इंग्रजी-मराठी भाषांतर
- भारत सरकार पोर्टल
- MHRD
- N.U.E.P.A
- S.E.M.I.S
- N.C.E.R.T
- MHRD
- ऑनलाइन कोर्सस
- आधार कार्ड
- नोकरी शोधा
- MPSC
- माहितीचा अधिकार अधिनियम -२००५
- बँक IFSC / MICR कोड
- प्रगत शेक्षणिक महाराष्ट्र
- शिक्षक मित्र
- थोरांची ओळख
- महाराष्ट्र , तालुकानिहाय नकाशे
- जीवन शिक्षण
- ई-लर्निंग
- मीना-राजु मंच
- कविता
- ज्ञानरचनावादी उपक्रम
- संच मान्यता
- मुल्यमापन
- शैक्षणिक साहित्य
- सार्वजनिक सुटया
- बडबड गीते
- गोष्टी
- आजचे दिनविशेष
- आजचे वार्तमान पत्रे
- नवोउपक्रम
- Teachers Comments On Report Card
- भारतीय संविधान
- ५वी व ८ वी शिष्यवृत्ती परीक्षा
- National Anthem of India
- Vande Mataram
Tuesday, 9 August 2016
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment